दिपावली निमित्त एकनाथराव खडसे यांच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा

मुंबई, दि. 21 :- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनीदिपावलीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. श्री.खडसे आपल्याशुभेच्छा संदेशात म्हणतात, दिपावली म्हणजे दिव्यांचा, आनंदाचा आणि प्रकाशाचासण. नव्या कामांची सुरुवात करुन आपल्या आयुष्याला तसेच समाजालादेखील एकचांगले वळण देण्यासाठी हा सण आपल्याला प्रेरित करतो.            पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टी आणि मार्गदर्शनाखाली राज्यातीलजनतेच्या जीवनात निश्चितच सुखद आणि निरामय प्रकाशमय पहाट आता उजाडणारआहे आणि त्यासाठी आम्ही सारे कटीबध्द आहोत हे या सणाच्या निमित्ताने मीराज्यातील जनतेला आश्वासित करु इच्छितो. केवळ स्वप्ने दाखविण्याऐवजीवस्तुस्थितीचा विपर्यास न करता जनसामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदलघडविण्यासाठी येणाऱ्या भाजपा सरकारकडून ठोस उपाययोजना आखल्या जातील.महाराष्ट्र हे देशातील अग्रणी राज्य होण्यासाठी या, आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुया ! सर्वांचे आयुष्य प्रकाशमय, आनंददायी व्हावे, यासाठी सर्वांना दिपावली निमित्तमाझ्या शुभेच्छा असेही श्री.खडसे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
nandurbar1

नंदुरबार व्यायाम शाळे तर्फे वसुबारस निमित्य सामुहिक गोपूजन

नंदुरबार व्यायाम शाळे तर्फे वसुबारस निमित्य सामुहिक गोपूजन  नंदुरबार – येथील नंदुरबार व्यायाम शाळे...
sulabha

महिला व्यावसायिक अविरत उद्योगी सुलभा

महिला व्यावसायिक अविरत उद्योगी सुलभाउद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी या म्हणीप्रमाणे सुलभा सुरेश...
dr

रणरागिणी…..स्त्रीरोग तज्ञांची जात संपुष्टात आणु नकारणरागिणी तू… या सदरात डॉ. कीर्ती

रणरागिणी…..स्त्रीरोग तज्ञांची जात संपुष्टात आणु नकारणरागिणी तू… या सदरात डॉ. कीर्ती  रणरागिणी….. मेडिकल क्षेत्रातली...
photo_frame

केली आगळ्या वेगळ्या व्यवसायाची निवड – खिलेश्वरी फोटो फ्रेमिंग

सहसा कुणाला एकदम सुचणार नाही असा फोटो फ्रेमिंग व्यवसाय वंदनाने निवडला.वंदना प्रविण सोनार गेल्या...
2175

वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड़लाठी तर उपाध्यक्षपदी अँड़रमाकांत पाटील विजयी

जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अँड़नारायण लाठी तर उपाध्यक्षपदी अँड़रमाकांत के. पाटील हे...
pachora

शिंदाड येथील जि.प.शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

पाचोरा : तालुक्यातील शिंदाड येथील जि.प.प्राथमिक मुला-मुलींच्या उर्दू शाळेत दि.२७ सप्टेंबर रोजी बालआनंद मेळावा...
nmu1

विद्यार्थ्यांचा संशोधनात्मक आविष्कार

जळगाव : संशोधनाला मेहनत आणि कठोर परिश्रमाची जोड देऊन नावीन्यपूर्ण समाजोपयोगी संशोधनावर विद्यार्थ्यांनी भर...
Godavari

बायपास झालेला ७२ वर्षीय रूग्ण मृत्युच्या दाढेतून परतला

जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात धरणगाव तालुक्यातील रेल येथील बायपास शस्त्रक्रिया...